Welcome to Zurker !! नमस्कार मिञांनो... सुस्वागतम आणि धन्यवाद "झुर्कर" (zurker) जॉईन
केल्याबद्दल !! तुमच्या मनात नक्कीच शंका असेल की आपण zurker का join केलयं ? आणि zurker व इतर Social Networking Sites (SN) मध्ये काय फरक आहे ?? Zurker बद्दल तुम्हाला माहिती देण्यास मला नककीच आवडेल. पूर्वी आपल्याकडे असे म्हणले जायचे की "एक तीळ सात जणांत वाटून खाल्ला पाहिजे.." तशीच काहीशी भन्नाट कल्पना Zurker या SN ने Vshares "Virtual Shares- व्हर्च्युअल शेअर्स" च्या रुपात आणली आहे.
तुमच्याकडे जेवढे Vshares असतील त्यानुसार तुमचा रँक ठरतो व त्यानुसार तुम्हीही zurker चे मालक (Owner) आहात. जर तुम्हाला Vshares मिळवायचे असतील तर दोन मार्गांनी तुम्ही ते मिळवू शकता...
1) तुम्ही तुमच्या मिञांना "Referral/Invitation" आमंञित करुन त्याद्वारे "Vshares" मिळवू शकता !! * Zurker वर तुमचे अकाऊंट (Account/profile) तयार केल्यानंतर तुम्हाला zurker team कडून आलेल्या E-mail मधील लिंक द्वारे ते valid/confirm करणे गरजेचे आहे. तरच तुमचे registration ग्राह्य धरले जाते. तुमच्या मिञांना invite केल्यानंतर त्यांनीही त्यांचे account ई-मेल ने validate केल्यानंतरच तुम्हाला Vshares मिळतील. एक चांगली सुविधा अशी आहे की तुम्ही valid account तयार केल्यानंतरच्या 24 तासांत जेवढे तुमचे मिञ तुमच्या लिंकद्वारे zurker जॉईन करतील त्याच्या दुप्पट vShares तुम्हाला मिळतात. (उदा. तुमच्या 7 मिञांनी zurker join केला [valid account] तर तुम्हाला 7X2=14 vShares मिळतील.) पहिल्या 24 तासांनंतर 1 vShare /friend valid account एका मिञाबद्दल 1 vShare मिळेल. # मिञांना Referral/Invite करण्यासाठी : तुमच्या Zurker account विंडोच्या वरच्या बाजूच्या उजव्या कॉर्नरला "STREEME" ऑप्शन दिसेल त्यावर माऊस (Cursor) नेल्यानंतर Updates, Finds, Convos, Referral, Settings etc.. इ. ऑप्शन्स येतील त्यातील Refferals वर क्लिक (click) करा. त्यानंतर तुम्हाला Referral पेजवर तुमच्या मिञांना invite करण्यासाठी एक लिंक दिलेली असेल... (Example/उदा - http://www.zurker.in/i-24384-obgkbpvudg) !! zurker वरील प्रत्येक व्यक्ती/account साठी वेगळी लिंक असते. त्यावरुनच vShare Credits तुम्हाला दिले जातात.
त्याच पेजवर तुम्हाला Rules व इतर माहिती मिळेल. ही माहिती व लिंक तुम्ही मिञांना FB Groups,Pages, Personal Blogs,E-mails (avoid spamming) द्वारे पाठवून त्यांना zurker शी connect करुन vShares मिळवू (earn) शकता !! मार्ग/
2) तुम्ही vShares विकत घेऊ शकता/खरेदी करु शकता !! Zurker च्या Referral पेजच्या उजव्या बाजूला "Your Portfolio" कॉलम दिसेल तिथे छोट्या अक्षरांतील "Buy More" ऑप्शन वर क्लिक केले की माहिती, डिटेल्स भरुन तुम्ही vShare विकत घेऊ शकता !! सध्या तरी zurker च्या एका शेअरची 50 Rs. किंमत आहे. जेव्हा zurker Publically open होईल, जसजसे members वाढत जातील तसतसे तुमच्याकडच्या शेअर्सची किंमतसुद्धा वाढेल. जर तुम्ही सध्या शेअर्स विकत घेतले तर तुम्ही zurker वर Owner व Investor म्हणून गणले जाता... !! सध्या zurker डेव्हलपिंग स्टेज मध्ये आहे. Project Zurker हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीत शिकणा-या दोन जुळ्या बंधूंनी 2009 मध्ये चालू केला व zurker चे beta version जानेवारी 2011 मध्ये 7 देशांत (प्रायोगिक तत्वावर/Testing) launch झाले. आता पर्यंत लाखो Members join झाले आहेत. Zurker चे testing चालू असल्याने तुम्ही तुमच्या कल्पना,Views, Suggestions मांडू शकता zurker ला परिपूर्ण SN करणयासाठी !! तुमची प्रत्येक Suggestion, Idea, (फुकटचा सल्ला :p) महत्त्वपूर्ण आहे. Zurker वर Updates, Finds, Convos (Conversations), Refferals, Settings असे विविध ऑप्शन्स आहेत व हळूहळू नवीन भन्नाट ऑप्शन्स येतील... (त्याबाबत थोडी गुप्तता...!! ) zurker ने एक चांगली सुविधा उपलब्ध केली आहे जी इतर सोशल नेटवर्किंग साईट्स वर नाही ती म्हणजे "zurker user" वर कोणतेही बंधन नाही. Connection Restrictions नाहीत. Zurker वरील कोणत्याही व्यक्तीच्या updates वर तुम्ही comments, suggestions देऊ शकता... (कुणी spamming etc. करण्याचा प्रयत्न केला तर zurker system त्यास ब्लॉक करते व System Admin पुढची पावले उचलतो. काही आक्षेपार्ह न आढळल्यास तुम्हाला अनब्लॉक केले जाते. (गैरवापर टाळण्यासाठी योग्य उपाययोजना केलेल्याच आहेत.) ) zurker वर जितके तुम्ही communicate, interact कराल तेवढा तुमचा "zurk count" वाढत जाईल. Zurker वर तुम्ही किती active आहात ते zurk count वरुन लक्षात येते.
"zurk" म्हणजे नेमके काय ?
Zurk चा अर्थ Like किंवा Share असा आहे !! जर तुम्ही एखादा अपडेट केला status update, Photo upload किंवा Share केला की तुम्हाला 1 zurk मिळतो. हे अपडेट्स मिञांनी लाईक शेअर केले की तुमचा झुर्क (झुर्कावरुन तुर्काची आठवण झाली :p )
So, welcome all to... ZURKER's FAMILY...
Lets Rock here @Zurker..
Click The Below Link For Joining Zurker.. :)
http://www.zurker.in/i-24384-obgkbpvudg

No comments:
Post a Comment